*दरमहा पैसे वाचविण्याच्या सात टिप्स...* मित्रांनो आपण किती पैसे वाचवतो किंवा खर्च करतो ते आपल्या पैसे वापरण्याच्या सवयीवरुन ठरत असतं.जर आपण आपल्या मेंदुला *train* केलं तर या सवयी आपण स्वतःला शिकवू शकतो. आज मी तुम्हाला पैसे *save* करण्याच्या काही *psychological tips* सांगणार आहे. *1.CASH* पहीली टिप आहे *कॅशचा वापर* जेंव्हा तुम्ही बाहेर जेवायला जाता किंवा खरेदीला जाता तेंव्हा साधारण १००० रु.ची खरेदी असेल तर Credit card,Debbit card किंवा wallet पेक्षा *cash* वापरा.आपण जेंव्हा पैसे आपल्या हाताने मोजुन देतो तेंव्हा आपल्या हातुन पैसा जातोय याची आपला मेंदू नोंद घेतो.तुम्हाला सांगतो मित्रांनो १०० रु.च्या ५ नोटा देणे हे ५०० रुपयांचे Credit card द्वारे पेमेंट करण्यापेक्षा फार वेदनादायक असतं. *2. Automatic Deduction* ही एक जबरदस्त टिप आहे.ज्याप्रमाणे आपला पी.एफ automaticaly आधीच कापला जातो. त्याप्रमाणे automaticaly आपल्या account मधून काही पैसे आपोआप एका दुसर्या saving account किंवा मध्ये वळवा जे अकांउट तुम्ही सहजा वापरत नाही. काही वर्षानंतर तुम्हाला *आश्चर्य वाटेल इतकी तुमची रक्कम*...
Posts
Showing posts from 2017