*आपण स्वतःचे इन्कम टॅक्स रिटर्न भरले आहे का*
*आपण स्वतःचे इन्कम टॅक्स रिटर्न भरले आहे का? आपल्या जवळच्या नातेवाईकाने किंवा मित्राने रिटर्न भरले आहे का?* आर्थिक वर्ष २०१७-१८ चे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०१९ आहे. यानंतर या आर्थिक वर्षाचे रिटर्न भरले जाणार नाही. *रिटर्न का भरावे.* _काही कारणे खाली दिलेली आहेत_ १. आपणाला भविष्यात कोणत्याही प्रकारचे *लोन घ्यायचे असल्यास* तीन वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न बँक मागते. २. आपणाला *विदेशात जायचे असल्यास* इन्कम टॅक्स रिटर्न लागते. ३. कोणी आपला *इन्कम टॅक्स कापला असेल* तर नोटीस येऊ शकते म्हणून अगोदरच रिटर्न भरावे. ४. आपणाला मिळालेले *करमुक्त उत्पन्न* दाखविण्यासाठी. ५. *शेयर्स मध्ये खरेदी विक्री* केली असल्यास. ६. सेविंग अकाऊंट मध्ये *१० लाख पेक्षा जास्त कॅश भरणा* असेल तर. नसल्यास आजच आपल्या सी.ए. किंवा इन्कम टॅक्स कन्सल्टंटला भेटा. *सीए. रविंद्र पाटील – ९२०९३००७८९.*