*आपण स्वतःचे इन्कम टॅक्स रिटर्न भरले आहे का*


*आपण स्वतःचे इन्कम टॅक्स रिटर्न भरले आहे का? आपल्या जवळच्या नातेवाईकाने किंवा मित्राने रिटर्न भरले आहे का?*

आर्थिक वर्ष २०१७-१८ चे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०१९ आहे. यानंतर या आर्थिक वर्षाचे रिटर्न भरले जाणार नाही.

*रिटर्न का भरावे.*

_काही कारणे खाली दिलेली आहेत_

१. आपणाला भविष्यात कोणत्याही प्रकारचे *लोन घ्यायचे असल्यास* तीन वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न बँक मागते.
२. आपणाला *विदेशात जायचे असल्यास* इन्कम टॅक्स रिटर्न लागते.
३. कोणी आपला *इन्कम टॅक्स कापला असेल* तर नोटीस येऊ शकते म्हणून अगोदरच रिटर्न भरावे.
४. आपणाला मिळालेले *करमुक्त उत्पन्न* दाखविण्यासाठी.
५. *शेयर्स मध्ये खरेदी विक्री* केली असल्यास.
६. सेविंग अकाऊंट मध्ये *१० लाख पेक्षा जास्त कॅश भरणा* असेल तर.

नसल्यास आजच आपल्या सी.ए. किंवा इन्कम टॅक्स कन्सल्टंटला भेटा.
*सीए. रविंद्र पाटील – ९२०९३००७८९.*

Comments

Popular posts from this blog

Techno-Tip #8 - How to open New version Tally data in Old version of Tally

Techno-Tip #9 - How to remove tally vault password?